सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परिचारिका असल्याचे भासवून एका महिलेने रुग्णालयातून एक मूल चोरले. मूल चोरीची घटना ही प्रथमच घडलेली नाही. मात्र या महिलेने येथे ज्या पद्धतीने मुलाला घेऊन गेले आहे, ते पाहून कोणाचेही हृदय हेलावेल. एका दिवसाचे बाळ पिशवीत भरून ही महिला थेट रुग्णालयाच्या पायऱ्या उतरून गायब झाली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.
Tweet
हे सांगली आहे, इथं काहीही होऊ शकतं! चक्क काखेतल्या बॅगेत बाळ कोंबलं आणि पळाली, सांगलीच्या तासगावातील एक दिवसाच्या बाळाची चोरी #Sangali #Police #crime pic.twitter.com/dYRyelZ54M
— Siddhesh Sawant (@ssidsawant) July 24, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)