Sangli: वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ; सांगली-कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे.
सध्या महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग आणि जोरदार पाऊस यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळी वाढ झाली आहे. वाळवा येथील ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीच्या पुलावर पाणी आले असून, सांगली कोल्हापूर जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Lake Water Level: मुंबईवर पाणीटंचाईचे संकट? शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी 18% पेक्षा कमी; 60 दिवसांचा साठा शिल्लक
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement