Sangli Crime: सांगलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळया झाडून हत्या; 8 गोळ्या झाडून हल्लेखोर फरार
नालसाब मुल्ला यांच्या राहत्या घराजवळ शहरातल्या 100 फुटी जवळ ही घटना घडली. राहत्या घराजवळ अज्ञातांनी हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सांगली शहरातून (Sangli Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नालसाब मुल्ला हे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नालसाब मुल्ला यांच्या राहत्या घराजवळ शहरातल्या 100 फुटी जवळ ही घटना घडली. राहत्या घराजवळ अज्ञातांनी हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर तब्बल आठ गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे.
पाहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement