Sangli Bailgada Sharyat Live Streaming: सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यात बैलगाडी शर्यतीचा धुरळा; शर्यतीवरील बंदी हटविल्यानंतरची पहिलीच शर्यत, पहा लाईव्ह स्ट्रिमींग

Sangli Bailgadi Sharyat Live Streaming: सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यात बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यानंतर जाहीरपणे प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे.

Bailgada Sharyat

Sangli Bailgada Sharyat: सांगली जिल्ह्यातील कवटेमहांकाळ तालुक्यात बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडतो आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्यानंतर जाहीरपणे प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे उत्साही नागरिकांनीक घरासमोर गुढी उभारून या शर्यतीचे आणि आलेल्या बैलांचे स्वागत केले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement