Sane Guruji Death Anniversary: सुप्रिया सुळे, बाळासाहेब थोरात यांच्यासह मान्यवरांनी साने गुरूजींना स्मृतिदिनी अर्पण केली श्रद्धांजली
11 जून 1950 साली साने गुरूजींनी अखेरचा श्वास घेतला. मात्र आजही त्यांच्या शिकवणीमधून, साहित्यांमधून लहान मुलांवर त्यांचे संस्कार अविरत सुरू आहेत.
साने गुरूजी हे महाराष्ट्रातील प्रतिभावंत लेखक, समाजसुधारक आणि शिक्षक होते. त्यांच्या स्मृतिदिनी आज महाराष्ट्रातील मान्यवरांनी खास श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सुप्रिया सुळे
बाळासाहेब थोरात
नीलम गोर्हे
रोहित पवार
महापौर किशोरी पेडणेकर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)