समीर वानखेडे यांच्यावर शिवप्रतिष्ठान संघटनेकडून फुलांची उधळण

एनसीबी संचालक समीर वानखेडे यांच्यावर शिवप्रतिष्ठान संघटनेकडून फुलांची उधळण करण्यात आली आहे. शिवप्रतिष्टानचे नितीन चौगुले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह समीर वानखेडे यांचा सत्कार केला. या वेळी कार्यकर्त्यांनी 'हर हर महादेव' अशी घोषणा दिल्या. तसेच, प्रामाणीक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे अशा भावना व्यक्त केल्या

Sameer Wankhede | (Photo Credits: ANI)

एनसीबी संचालक समीर वानखेडे यांच्यावर शिवप्रतिष्ठान संघटनेकडून फुलांची उधळण करण्यात आली आहे. शिवप्रतिष्टानचे नितीन चौगुले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह समीर वानखेडे यांचा सत्कार केला. या वेळी कार्यकर्त्यांनी 'हर हर महादेव' अशी घोषणा दिल्या. तसेच, प्रामाणीक अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे अशा भावना व्यक्त केल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement