CBI चौकशीनंतर Sameer Wankhede सिद्धिविनायकाच्या चरणी, पहा फोटो

समीर वानखेडेंना आज CBI ने आर्यन खानच्या क्रुझ प्रकरणातील ड्रग्जच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते.

Sameer Wankhede

माजी झोनल डायरेक्टर, एनसीबी मुंबई, समीर वानखेडे यांनी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात प्रार्थना केली. समीर वानखेडेंना आज CBI ने आर्यन खानच्या क्रुझ प्रकरणातील ड्रग्जच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले होते. ड्रग्ज प्रकरणात (Drug Case) आर्यन खानची (Aryan Khan) सुटका करण्यासाठी 25 कोटींचा सौदा केल्याप्रकरणी शनिवारी सीबीआयची (CBI) चौकशी सुरू आहे. या चौकशीत समीर वानखेडेने (Sameer Wankhede) अनेक नवे खुलासे केले आहेत. हेही वाचा Sameer Wankhede Statement: आर्यनला सोडण्यासाठी आपण व्यवहार केला नाही, परंतु एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला - समीर वानखेडे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement