समीर वानखेडे यांना उत्पादन शुल्क विभागाकडून नोटीस, बार परवानासाठी दिशाभुल केल्याचा आरोप

समीर वानखेडे यांच्या नवी मुंबई बारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.

Sameer Wankhede (Photo Credits: ANI)

महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे युनिटने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना नोटीस बजावली आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून (Thane Collector Office) मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे युनिटने 1997 मध्ये परवान्यासाठी केलेल्या अर्जात चुकीची माहिती दिल्याबद्दल समीर वानखेडे यांच्या नवी मुंबई बारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement