Salman Khan Threat Letter Case: सलमान खान ला धमकीचं पत्र देण्यापूर्वी रेकी झाल्याची, Bishnoi Gang चा सहभाग असल्याचा अंदाज; राज्य गृहमंत्रालयाची माहिती

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये काल मुंबई पोलिस क्राईम ब्रांचचे काही अधिकारी पोहचले होते.

Salman Khan (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या घराची धमकीचं पत्र देण्यापूर्वी रेकी झाल्याची तसेच Bishnoi Gang चा सहभाग असल्याचा अंदाज महाराष्ट्र राज्य गृहमंत्रालयाने व्यक्त केला आहे. आज या प्रकरणी मुंबई पोलिस जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement