माजी खासदार दिलीप गांधी यांनी समाजसेवेत योगदान दिले- पंतप्रधान मोदी

दिलीप गांधी महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशी भावना पंतप्रधान मोदी यांन व्यक्त केली आहे.

Narendra Modi | (Photo Credits: Twitter/ ANI)

माजी खासदार दिलीप गांधी यांनी समाजसेवेत योगदान दिले. समाजसेवा आणि गोरगरीबांना मदत करण्याच्या त्यांच्या मनाच्या श्रीमंतीबद्दल लोक त्यांची आठवण सदैव य़ेवतील. महाराष्ट्रात भाजप वाढविण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशी भावना पंतप्रधान मोदी यांन व्यक्त केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement