API Sachin Vaze यांची गुन्हे शाखेतून बदली होणार- गृहमंत्री अनिल देशमुख

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी तपास निपक्षपातीपणे व्हावा याकरिता सचिन वाझेंना गुन्हे शाखेतून इतरत्र हलवले जाईल.

अनिल देशमुख । Photo Credits: Twitter/ ANI

API  Sachin Vaze यांची गुन्हे शाखेतून बदली होणार असल्याची माहिती विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये देण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now