Sachin Vaze Case: गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही- जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक मुंबई येथील वाय बी सेंटर येथे पार पडत आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

Jayant Patil | (Photo Credits: ANI)

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी देशमुख यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याची चर्चा असल्याबाबत प्रसारमाध्यमांनी त्यांना विचारले होते. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक मुंबई येथील वाय बी सेंटर येथे पार पडत आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडत असलेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement