Russia Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेली नाशिकची आदिती देशमुख Operation Ganga अंतर्गत घरी परतली

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा राबवले आहे. Operation Ganga अंतर्गत नाशिक इथली आदिती देशमुख ही विद्यार्थिनी सुखरुप घरी परतली. आदितीच्या कुटुंबीयांनी दिलेली ही प्रतिक्रिया.

Operation Ganga | (Photo Credit : Twitter)

युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा राबवले आहे. Operation Ganga अंतर्गत नाशिक इथली आदिती देशमुख ही विद्यार्थिनी सुखरुप घरी परतली. आदितीच्या कुटुंबीयांनी दिलेली ही प्रतिक्रिया.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement