Rupali Thombare यांचा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये NCP मध्ये प्रवेश

मनसे मध्ये धडाडीच्या कार्यकर्त्या आणि राज ठाकरेंच्या विश्वासू अशी त्यांची ओळख होती.

रूपाली ठोंबरे । PC: Instagram/ NCP

Rupali Thombare यांचा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये NCP मध्ये प्रवेश झाला आहे. अजित पवारांसोबत एनसीपी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच रूपाली यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. पुणे मनपा मध्ये रूपाली माजी नगरसेविका होत्या.

एनसीपी

 

View this post on Instagram

 

A post shared by Nationalist Congress Party (@ncpspeaks)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement