RTI Admission Timetable 2022-23: आरटीईच्या शैक्षणिक वर्षासाठी 25% प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Varsha Gaikwad (Photo Credits: Twitter)

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25% प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.त्यानुसार बुधवार दि. 16 फेब्रुवारी 2022 पासून पालकांना ऑनलाइन अर्ज भरता येतील.याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement