RSS Vijayadashami Utsav 2023: नागपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात गायक, संगीतकार Shankar Mahadevan यांची मुख्य अतिथी म्हणून हजेरी

Singer-composer Shankar Mahadevan यांनी संस्थापक K. B. Hedgewar यांना पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करत आपली मानवंदना अर्पण केली आहे.

RSS | Twitter

नागपूर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात आज सकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत मुख्य अतिथी म्हणून हजर असलेल्या Singer-composer Shankar Mahadevan यांनी संस्थापक K. B. Hedgewar यांना पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करत आपली मानवंदना अर्पण केली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement