Mumbai Local: कल्याण रेल्वे स्थानकामध्ये चालत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरलेल्या गरोदर बाईला RPF जवानाने दिलं जीवनदान

जीवनदान देणार्‍या आरपीएफ जवानाचं नाव S R Khandekar आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकार्‍यांनी ट्वीटर वर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Mumbai Local: कल्याण रेल्वे स्थानकामध्ये चालत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरलेल्या गरोदर बाईला RPF जवानाने दिलं जीवनदान
Kalyan Railway Station | PC: Twitter/Shivaji Sutar

कल्याण रेल्वे स्थानकामध्ये चालत्या ट्रेनमधून उतरताना पाय घसरलेल्या गरोदर बाईला RPF जवानाने दिलं जीवनदान दिले आहे. दरम्यान मध्य रेल्वे कडून या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज शेअर करण्यात आलं असून चालत्या ट्रेनमधून चढू किंवा उतरू नका असं आवाहन करण्यात आलं आहे.

पहा सीसीटीव्हीत कैद झालेली घटना

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2021 08:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).