‘बॅनर लावणाऱ्यांनी पुणेकरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडून हसू करून घेऊ नये’; रोहित पवार यांचा टोला
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. या पार्श्वभुमीवर पुणे शहरात भाजप व राष्ट्रवादीमध्ये जोरदार ‘बॅनर वॉर’ सुरु आहे.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. या पार्श्वभुमीवर पुणे शहरात भाजप व राष्ट्रवादीमध्ये जोरदार ‘बॅनर वॉर’ सुरु आहे. शहरात देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'विकासपुरुष' ‘पुण्याचे नवे शिल्पकार’ असा करत करत अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. त्यावर आमदार रोहित पवार आयंनी, ‘बॅनर लावले म्हणजे कोणी शिल्पकार होत नसतो. हे पुणे आहे. बॅनर लावणाऱ्यांनी जगाला ज्ञान द्यावं, पण पुणेकरांना ज्ञान देण्याच्या भानगडीत पडून हाताने हसू करून घेऊ नये’, असा टोला लगावला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Advertisement
Advertisement
Advertisement