महाराष्ट्रात Black Fungus च्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे केंद्राकडून Amphotericin B च्या अतिरिक्त बॉटल्सची राज्यांसह केंद्राशासित प्रदेशांना मदत करण्यात आली आहे.
Tweet:
Amid cases of rising cases of #blackfungus with #Maharashtra reporting the most, the Centre said that it on Monday allocated an additional over one lakh vials of #AmphotericinB allocated to states/UTs and Central institutions. pic.twitter.com/emEAXi7N1Y
— IANS Tweets (@ians_india) June 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)