कोविड रूग्णसेवेसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निवासी डॉक्टरांना ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकी 1,21,000 रुपये देण्यात येणार- CM Uddhav Thackeray

महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निवासी डॉक्टरांना, ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकी 1 लाख 21 हजार रुपये देण्यात येणार

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

कोविड रूग्णसेवेसाठी शासकीय, महापालिका वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निवासी डॉक्टरांना, ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकी 1 लाख 21  हजार रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्देशानंतर तातडीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement