Republic Day 2023: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण

74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावला. शिंदे यांनी तत्पूर्वी प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

Eknath Shinde | (Photo Credit - Twitter)

74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावला. शिंदे यांनी तत्पूर्वी प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement