NAFED Onion Procurement: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा! नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी लवकरच सुरू होणार; भारती पवार यांचे पियूष गोयल यांना निवेदन

कांदा खरेदी सुरू करण्याबाबत भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना निवेदन दिलं.

Piyush Goyal, Dr Bharti Pawar (PC- Twitter/@airnews_mumbai)

NAFED Onion Procurement: राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी लवकरच सुरू होईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. कांदा खरेदी सुरू करण्याबाबत भारती पवार यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांना निवेदन दिलं. (हेही वाचा -KDMC Water Cut: कल्याण डोंबिवलीत पुढील तीन महिने सोमवारी आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)