Sugar Conference 2022: साखर कारखान्यांनी देखील आगामी काळात साखरेचं उत्पादन कमी करून इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाच्या निर्मितीकडे वळावे - नितिन गडकरी
Vasantdada Sugar Institute च्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन भेट दिली तर शरद पवार, नितिन गडकरी, अजित पवार आदी नेते उपस्थित होते.
वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटमधील साखर परिषद-२०२२ चे उद्घाटन झाल्यानंतर आज कार्यक्रमामध्ये बोलताना नितिन गडकरी यांनी आत्मनिर्भर भारतासाठी भविष्यात पेट्रोल आणि डिझेल सारखी प्रदूषणकारी इंधन हद्दपार करण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं आहे. यासाठी सारखेचं उत्पादन कमी करून इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाच्या निर्मितीकडे वळावे असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement