Maharashtra Political Crisis: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी घेणार बैठक - सुत्र
शिवसेनेत अभूतपूर्व बंड पुकारल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सुत्राच्या माहितीनुसार शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावल्याचे म्हटले जात आहे.

Tweet
#MaharashtraPoliticalCrisis | Rebel Shiv Sena leader Eknath Shinde calls a meeting at Radisson Blu Hotel in Guwahati this afternoon to discuss further strategy: Sources pic.twitter.com/NMlX685G4I
— ANI (@ANI) June 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2022 09:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).