Salman Khan Threat Letter Case: सलमान खान, सलिम खान यांना धमकावण्याच्या प्रकरणामागील Bishnoi Gang च्या हेतूबद्दल पोलिसांचा खुलासा; पहा काय होतं कारण!
सलमान खान, सलीम खान यांना धमकीचं पत्र आढळल्याने मागील काही दिवसांपासून दबंगस्टारच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली आहे.काहींकडून त्याच्या हत्येचा कट आखण्यात आला होता.
Salman Khan Threat Letter Case मध्ये सलमान खान, सलिम खान यांना धमकावण्याच्या प्रकरणामागील Bishnoi Gang च्या हेतूबद्दल पोलिसांचा खुलासा समोर आला आहे. यामधून त्यांना आपली दहशत निर्माण करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न असल्याचा दावा समोर आला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement