इंडिया आघाडीच्या बैठकी पूर्वी RJD chief Lalu Prasad Yadav यांनी लेक, Bihar Deputy CM Tejashwi Yadav यांच्यासोबत घेतलं मुंबईत श्रीसिद्धिविनायकाचं दर्शन (Watch Video)
इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आधी काही दिवस लालू प्रसाद यादव मुंबई मध्ये दाखल झालेले आहेत.
मुंबई मध्ये आज 31 ऑगस्ट आणि उद्या 1 सप्टेंबर असे दोन दिवस इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन केले आहे. यामध्ये सहभागी होण्यापूर्वी आज RJD chief Lalu Prasad Yadav यांनी लेक, Bihar Deputy CM Tejashwi Yadav यांच्यासोबत प्रभादेवीला श्रीसिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. यावेळी ठाकरे गटाचे नेते आणि सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्षआदेश बांदेकर देखील उपस्थित होते. INDIA bloc in Mumbai for Third Meet: मुंबईत कॉंग्रेस कडून Sonia Gandhi, Rahul Gandhi यांच्या स्वागताला ढोल ताशा (Watch Video).
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement