आमदार रोहित पवार ट्वीट
'चेग डॉट ओआरजी' आणि 'वारके फाऊंडेशन'ने सुरू केलेल्या प्रतिष्ठित 'ग्लोबल स्टुडंट प्राईझ अकॅडमी'वर नेमणूक झाल्याबद्दल मराठमोळे 'ग्लोबल टीचर' @ranjitdisale गुरुजी यांचं मनःपूर्वक अभिनंदन! त्यांचा हा सन्मान तमाम मराठी माणसाचा सन्मान आहे! त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/yY5dlsUnjY
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 10, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)