Ramadan Moon Sighting Maharashtra 2023: महाराष्ट्रात आज चंद्रदर्शन नाही; भारतात 24 मार्च पासून पहिला रोजा

भारतामध्ये दिल्ली, यूपी, बिहार, महाराष्ट्र आणि देशभरात आज रमजानचा चंद्र पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Roza| Pexel

भारतामध्ये दिल्ली, यूपी, बिहार, महाराष्ट्र आणि देशभरात आज रमजानचा चंद्र पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोक आतुरतेने वाट पाहत होते की, आज रमजानचा चंद्र कधी दिसेल, ते गुरुवारपासून उपवास ठेवतील. पण आकाशात चंद्र दिसलेला नाही. चंद्र न दिसल्याने आता, इदार-ए-शरिया हिंदने जाहीर केले आहे की रमजानचा पहिला दिवस शुक्रवार, 24 मार्च 2023 पासून सुरू होईल. म्हणजे 24 मार्चला पहिला रोजा ठेवला जाईल.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now