माजी मंत्री राम शिंदे यांना COVID 19 ची लागण

राम शिंदे यांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती फेसबूक पोस्ट द्वारा दिली आहे.

Ram Shinde | Photo Credits: Facebook

भाजपाचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे ते सध्या आयसोलेशन मध्ये आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement