थाटामाटात पार पडले Raj Thackeray यांच्या नातवाचे बारसे, जाणून घ्या काय ठेवले नाव (See Photos)

अमित ठाकरे आणि मिताली यांना 5 एप्रिल रोजी पुत्ररत्न झाले होते

राज ठाकरे आणि अमित ठाकरे (Photo Credit: Twitter)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नातवाचा नामकरण सोहळा आज शिवतीर्थ येथे पार पडला. अमित ठाकरे आणि मिताली यांना 5 एप्रिल रोजी पुत्ररत्न झाले होते. या बाळाचे नाव 'किआन अमित ठाकरे' असे ठेवण्यात आले आहे. हे नाव भगवान श्री कृष्णाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. किआन हा भगवान विष्णूचा अवतार आहे. या नावाचा दुसरा अर्थ देवाची कृपा असाही आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)