Ganeshotsav 2022: राज्यात निर्विघ्न पार पडलेल्या गणेशोत्सवाबाबत राज ठाकरे यांनी मानले पोलिसांचे आभार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिस दल, महापालिका आणि विविध स्थान स्वराज्य संस्थांचे आभार मानले आहेत. राज्यातील गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याने राज ठाकरे यांनी आभार मानले आहेत. त्यांनी मनसेच्या वतीने आभार मानले आहेत.

Raj Thackeray | (Photo Credit - Social Media/MNS)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पोलिस दल, महापालिका आणि विविध स्थान स्वराज्य संस्थांचे आभार मानले आहेत. राज्यातील गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याने राज ठाकरे यांनी आभार मानले आहेत. त्यांनी मनसेच्या वतीने आभार मानले आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement