Raj Thackeray Meets CM: राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, या विषयांवर झाली चर्चा
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्दावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्दावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी निवासस्थानी Rohit Sharma ची घेतली भेट, कसोटी निवृत्तीनंतर दिल्या खास शुभेच्छा
Advertisement
Advertisement
Advertisement