Raj Thackeray On Prabodhankar: प्रबोधनकारांच्या जयतीदिनी राज ठाकरेंची खास पोस्ट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'एक्स' अकाऊंटवर एक पोस्ट करत प्रबोधन ठाकरे यांना जयंतनिमित्त विनम्र अभिवादन केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'एक्स' अकाऊंटवर एक पोस्ट करत प्रबोधन ठाकरे यांना जयंतनिमित्त विनम्र अभिवादन केलं आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटले आहे की, आमच्या आजोबांचं हिंदुत्व कुठल्याही एका विचारधारेला बांधलेलं नव्हतं. अंधश्रद्धा, रूढी, जातीभेदावर आसूड ओढतानाच, हिंदू समाजाने संपूर्ण जगाला मार्गदर्शन केलं होतं आणि ते करण्याची ह्या धर्मात अपार शक्ती आहे ह्याची जाणीव होती अभिमान होती.
पाहा राज ठाकरेंची पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)