Raj Bhavan Durbar Hall: राजभवन येथील दरबार हॉलचे राष्ट्रपतींच्या हस्ते शुक्रवारी सकाळी उद्घाटन
11 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता होणार आहे. कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच निवडक निमंत्रित उपस्थित राहतील.
राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉल चे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 11 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता होणार आहे. कार्यक्रमाला राज्यपाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच निवडक निमंत्रित उपस्थित राहतील.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)