Maharashtra Rain Updates: मुंबईस्थित हवामान शास्त्रज्ञ के. एस होसाळीकर यांनी महाराष्ट्रातील हवामान अंदाजासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे. या ट्विटमध्ये येत्या 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात जिल्हानिहाय तीव्र हवामानाचा इशारा दिला आहे. त्यांनी पुढील पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय 2-4 दिवसात विदर्भात काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.
2 June;
येत्या 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात जिल्हानिहाय तीव्र हवामानाचा इशारा:
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता.
2-4 दिवस, विदर्भात काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
- IMD pic.twitter.com/fuqQKDyKQL
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)