Maharashtra Weather Updates: विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊसाची शक्यता, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की विदर्भ, मध्य महाराष्ट्रआणि कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.

Cloudy Weather | Image used for representational purpose only | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात सांगली, सोलापूर भागात काल पावसाने लावली हजेरी लावली आहे. पावसामुळे उन्हाच्या तीव्र झळा कमी झाल्या असल्या तरीही शेतकरी मात्र शेतीचं नुकसान होत असल्याचं पाहून चिंंतेत पडले आहेत. तसेच हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला आहे की विदर्भ, मध्य महाराष्ट्रआणि कोकणात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement