Karjat-Panvel Shuttle Service: कर्जत-पनवेल रेल्वे शटल सेवेसाठी सर्वेक्षण करण्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे निर्देश
कर्जत आणि पनवेल तालुक्यातल्या रेल्वे प्रश्नांसंदर्भात खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळानं रेल्वेमंत्री यांची भेट घेतली.
कर्जत-पनवेल रेल्वे स्थानकदरम्यान शटल सेवेसाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. कर्जत आणि पनवेल तालुक्यातल्या रेल्वे प्रश्नांसंदर्भात खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळानं रेल्वेमंत्री यांची भेट घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)