Raigad Weather Updates: रायगड मध्ये नदीकाठ, किनारपट्टी जवळ राहणार्‍यांनी सुरक्षित स्थळी रहावं, समुद्रापासून दूर राहण्याचा प्रशासनाचा इशारा

मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

रायगड मध्ये नदीकाठ, किनारपट्टी जवळ राहणार्‍यांनी सुरक्षित स्थळी रहावं, समुद्रापासून दूर राहण्याचा प्रशासनाचा इशारा  देण्यात आला आहे. यावेळी प्रसासकीय यंत्रणांना देखील अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD ट्वीट 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)