Raigad Weather Updates: रायगड मध्ये नदीकाठ, किनारपट्टी जवळ राहणार्यांनी सुरक्षित स्थळी रहावं, समुद्रापासून दूर राहण्याचा प्रशासनाचा इशारा
मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देखील देण्यात आला आहे.
रायगड मध्ये नदीकाठ, किनारपट्टी जवळ राहणार्यांनी सुरक्षित स्थळी रहावं, समुद्रापासून दूर राहण्याचा प्रशासनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी प्रसासकीय यंत्रणांना देखील अलर्ट राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD ट्वीट
नदीकाठच्या तसेच किनारपट्टीवरील नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे. याकाळात #मच्छिमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देतानाच प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
— DISTRICT INFORMATION OFFICE, RAIGAD (@InfoRaigad) September 27, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 27, 2021 09:47 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

