गडचिरोली जिल्ह्यातील पुष्करयात्रेला आजपासून सुरुवात, एकनाथ शिंदेंच्या हस्ते यात्रेचा शुभारंभ

गडचिरोली जिल्ह्यातली दर 12 वर्षांनी होणारी पुष्करयात्रा आजपासून सुरु झाली.

गडचिरोली जिल्ह्यातील दर 12 वर्षांनी होणारी पुष्करयात्रेला आजपासून सुरुवात झाली. सिरोंचा इथल्या प्राणहिता नदीवर पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी यात्रेचा शुभारंभ केला आहे. त्यानंतर हजारो भाविकांनी नदीत स्नान केल्याचे चित्र दिसून आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement