Pusegaon Yatra 2022: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे पूजन व श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षाच्या कालावधीनंतर सेवागिरी महाराजांची यात्रा पार पडत आहे.

Pusegaon Yatra 2022

महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुसेगांव ता. खटाव, जि. सातारा येथील श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे पूजन व राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशु-पक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षाच्या कालावधीनंतर सेवागिरी महाराजांची यात्रा पार पडत आहे. यामुळे या यात्रेस भाविकांची मोठी गर्दी झाली. या सोहळ्यास लोकप्रतिनिधीसह मंत्रीही उपस्थित राहिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement