Pune Gangrape: पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार, पतीच्या नातेवाईकांसह दोन जणांवर हत्येचा आरोप
महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा मानवतेला लाजवणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यात (Pune) एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Gangrape) करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा मानवतेला लाजवणारी घटना उघडकीस आली आहे. पुण्यात (Pune) एका महिलेवर सामूहिक बलात्कार (Gangrape) करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अमानुष घटना महिलेच्या पतीच्या नातेवाईकांनी घडवून आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही घटना एका मंदिराजवळ घडली, जिथे ती महिला तिच्या पतीच्या नातेवाईकासोबत गेल्याचे सांगितले जात आहे. ट्वीट-
Pune Horror: Woman Gangraped, Murdered by Two Including Husband's Relative; Case Registered #Pune #Murder #Rape https://t.co/FewgFIR5qW
— LatestLY (@latestly) September 21, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2021 08:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

