Pune Water Supply Shutdown Notice: 13 ऑक्टोबरला पुण्यात पाणी कपात; पालिकेने केले हे आवाहन!

पुणे शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी 13 ऑक्टोबर दिवशी पाणी कपात असणार आहे. महत्त्वाच्या दुरूस्तीच्या कामासाठी ही पाणी कपात केली जात आहे.

Water Cut | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

पुणे शहरात अनेक महत्त्वाच्या ठिकाणी 13 ऑक्टोबर दिवशी पाणी कपात असणार आहे. महत्त्वाच्या दुरूस्तीच्या कामासाठी ही पाणी कपात केली जात आहे. 14 ऑक्टोबरला सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गरजेनुसार पाण्याचा योग्य साठा करून ठेवा असं आवाहन पालिकेने केले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement