Pune Water Cut: पुण्यात 10 मार्च रोजी पाणी पुरवठा बंद, 11 मार्च रोजी कमी दाबाने पुरवठा

शहरातील काही भागांमध्ये गुरुवार, दि. 10 मार्च रोजी पाणी पुरवठा बंद राहणार

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केंद्रावर काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने देखभाल विषयक दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील काही भागांमध्ये गुरुवार, दि. 10 मार्च रोजी पाणी पुरवठा बंद राहणार असून, शुक्रवार, दि. 11 मार्च रोजी कमी दाबाने पुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement