Pune Water Cut: पुण्यात काही भागामध्ये आज पाणी कपात

देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज पुण्यात काही ठिकाणी पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे.

Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

पुण्यात काही भागामध्ये आज पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. उद्या 27 ऑक्टोबर दिवशी सकाळी देखील पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ही पाणी कपात केली जाणार आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement