Pune Shocker: श्वानांना आहार देणाऱ्या स्वंयसेवकांवर हल्ला करणाऱ्या महिला हवालदाराचे निलंबन

कॉन्स्टेबलच्या वर्तनाचा तपास सुरू करण्यात आला असून, आवश्यक ती पावले उचलली जातील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे

पुणे धायरी येथे सामुदायिक कुत्र्यांना चारणाऱ्या स्वयंसेवकावर हल्ला करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी निलंबित केले आहे. ही महिला हवालदार शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात तैनात होते. पोलिसांनी दिलेल्या तपशिलानुसार, कॉन्स्टेबलच्या वर्तनाचा तपास सुरू करण्यात आला असून, आवश्यक ती पावले उचलली जातील.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now