Trainee IAS Officer Pooja Khedkar Controversy: पूजा खेडकर यांची आई Manoram Khedkar, वडील Dilip Khedkar सह 5 जणांविरोधात Pune Rural Police मध्ये FIR दाखल

मनोरमा यांचा हातात बंदूक घेत एक जुना व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी समोर आला होता.

Trainee IAS Officer Pooja Khedkar Controversy: पूजा खेडकर यांची आई Manoram Khedkar, वडील Dilip Khedkar सह 5 जणांविरोधात Pune Rural Police मध्ये FIR दाखल
Representative Image

पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये आता आई Manoram Khedkar, वडील Dilip Khedkar सह 5 जणांविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. मनोरमा यांनी एका शेतकर्‍याला धमकावल्याच्या दाव्यावरून पुण्यात पौंड पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये 323, 504, 506कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून Arms Act चा देखील उल्लेख आहे. दरम्यान मनोरमा यांचा हातात बंदूक घेत एक जुना व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी समोर आला होता. IAS Officer Puja Khedkar यांच्या आईचा अरेरावीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल; पुण्यातील मुळशी येथे जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून केली दमदाटी (Viral Video). 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2024 08:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).