Pune Road Accident Video: स्कूल बसला ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात चाकाखाली आला दुचाकी चालक; CCTV Clip झाली वायरल
पुण्यामध्ये स्कूल बसला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करणारा बसच्या चाकाखाली आल्याचा धक्कादयाक प्रकार समोर आला आहे.
पुण्यामध्ये स्कूल बसला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करणारा बसच्या चाकाखाली आल्याचा धक्कादयाक प्रकार समोर आला आहे. सध्या या अपघताचा व्हिडिओ सोशल मीडीयामध्ये दिसत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये स्पीडिंग स्कूल बसच्या खाली स्कूटरचा चालक आल्याचं दिसत आहे. नक्की वाचा: Mumbai Pune Expressway Road Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खाजगी बस-कंटेनरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 10 जखमी .
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement