Coronavirus In Pune: पुण्यात गेल्या 24 तासात 151 नव्या रुग्णांची नोंद, 3 मृत्यू
जिल्ह्यात सध्या 1 हजार 519 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. पुण्यात आज 151 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 3 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 169 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या 1 हजार 519 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ट्वीट-
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement