पुण्याच्या कल्याणी नगर भागात अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांना चिरडल्याच्या प्रकरणामध्ये वडील विशाल अग्रवाल यांना कोर्टाने 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ही पोर्शे कार विना नोंदणी रस्त्यावर चालवली जात असल्याचं देखील समोर आलं आहे. Pune Porsche Accident Case: बिल्डरने मुलाला दिली 2.5 कोटींची कार, मात्र 1,758 रुपये फी न भरल्याने नोंदणी रखडली (Video) .

विशाल  अग्रवालला पोलिस कोठडी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)